जयंत पाटील, धनंजय मुंडेंनी महाद्वारातूनच घेतले तुळजाभवानीचे दर्शन | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

जयंत पाटील, धनंजय मुंडेंनी महाद्वारातूनच घेतले तुळजाभवानीचे दर्शन

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे ह्यांनी आज (ता. २४ जून) सकाळी दुसऱ्या टप्प्यातील ‘राष्ट्रवादी परिसंवाद यात्रे'ची सुरुवात उस्मानाबाद जिल्हातील तुळजापूर येथून झाली. सध्या मंदिरे बंद असल्याने या नेत्यांनी तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मातेचे महाद्वारातूनच दर्शन घेतले. मराठवाड्यातील राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेत राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर हे सहभागी झाले आहेत.

#jayamtpatil #DhananjayMunde #Osmanabad

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...