अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे निदर्शने | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

अनिल देशमुख यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे निदर्शने

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीच्या छापे पडल्याच्या निषेधार्ध राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये निदर्शने केली. पोलिसांनी वीसहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अनिल देशमुख यांच्या घरी पडलेली ED चे भाजप सूडबुद्धीने करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्त प्रवीण कुंटे यांनी केला.

#anildeshmukh #NCP #pravinkunte #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...