'संजय राऊतांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये ' | Chitra Wagh | Politics |Sarkarnama

3 years ago
6

भाजप कार्यकारणीत काही जणांवर CBI चौकशी करा म्हणून मागणी झाली तेव्हा संजयजींच्या छातीत धडकी का भरली? वाझे जेलमधून आपल्या पापाच्या भागीदारांचे नाव घेणार तर कारवाई होणारचं ना.

#Chitrawagh #Politics #BJP #SanjayRaut #CBI #Maharashtra Political

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...