'यहा सभी के घर शीशे के है' | Vijay Wadettiwar | Anil Deshmukh | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

'यहा सभी के घर शीशे के है'

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील घरांवर काल इडीने छापे मारले. यासंदर्भात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विचारले असता, ते म्हणाले की, 'यहा सभी के घर शीशे के है' त्यामुळे राजकारणात असा व्यक्तीविरोध कोणीही करू नये. केवळ विचारांचा विरोध असावा.

#anildeshmukh #VijayWadettiwar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...