हे भगवान बालाजी, देशाला कोरोनामुक्त करा : नवनीत राणा | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
2

हे भगवान बालाजी, देशाला कोरोनामुक्त करा : नवनीत राणा

आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी मनोभावे केले तिरुपती तिरुमला देवस्थान येथे भगवान बालाजी व देवी पद्मावती चे पूजन, देशातील कोरोना नष्ट संपूर्ण पणे नष्ट होऊन संपूर्ण देशात सुख समृद्धी शांती लाभावी ,प्रत्येक व्यक्तीचे कल्याण व्हावे व प्रत्येकाच्या जीवनात निरोगी-निरामय आरोग्यासह आनंद यावा यासाठी भगवान बालाजी यांना गोविंदा गोविंदा च्या गजरात घातले साकडे

#navneetrana

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...