भाजपचे आजचे आंदोलन राजकीय : विजय वडेट्टीवार | Vijay Wadettiwar | Politics | Maharashtra |Sarakarnama

4 years ago
1

भाजपचे आजचे आंदोलन राजकीय : विजय वडेट्टीवार

आज येथे ओबीसी समाजाच्या समस्यांची उकल करण्यासाठी चिंतन बैठकीचे आयोजन केलेले आहे. या बैठकीला राज्यातील ओबीसी नेते एकत्र येऊन मंथन करणार आहेत पण भारतीय जनता पक्ष आज आंदोलन करत आहे, ते राजकीय आहे त्याला सामाजिक रंग देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज येथे म्हणाले.

#OBCReservation #VijayWadettiwar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...