भाजपच्या चक्काजाम आंदोलनात चक्क बैलशाडा शर्यतीची भिर्र! | Pune | Politics | Maharashtra |Sarakarnama

3 years ago
2

भाजपच्या चक्काजाम आंदोलनात चक्क बैलशाडा शर्यतीची भिर्र!

पिंपरी : ओबीसी आरक्षणासाठी भाजपने शनिवारी पिंपरीत केलेल्या चक्काजाम आंदोलनात चक्क बैलशाडा शर्यतीची भिर्र झाली. एवढेच नाही, तर बैलगाडा शर्यतीसारखी आनंदा यादव यांची कॉमेंट्रीही ऐकायला मिळाली त्यामुळे क्षणभर आंदोलकांची करमणूक होऊन त्यांना गावच्या जत्रेतच आल्याचे वाटले.

#OBCReservation #Pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...