डाटा जमा करणे काँग्रेसच्या काळात सुरू झाले होते : माणिकराव ठाकरे | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

डाटा जमा करणे काँग्रेसच्या काळात सुरू झाले होते : माणिकराव ठाकरे

लोणावळा (जि. पुणे) : इंपेरिकलकल डाटा गोळा करण्याचे काम केंद्रामध्ये काँग्रेसचे सरकार असतानाच सुरू झाले होते. पण संपूर्ण डाटा एकत्र होऊन त्याचा अहवाल येईपर्यंत काँग्रेसची सरकार जाऊन भारतीय जनता पक्षाची सरकार स्थापन झाली होती. त्यामुळे आता इंपेरिकल डाटा केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. म्हणजेच मोदी सरकारच्या ताब्यात आहे. त्यांनी तो उपलब्ध करून दिल्यास ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न चुटकीसरशी सुटू शकेल, असे राज्याचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे आज येथील चिंतन शिबिरात म्हणाले.

अतुल मेहरे

#manikraothakre #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...