सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पिटीशन दाखल करणार : विजय वडेट्टीवार |Politics| Maharashtra |Sarakarnama

3 years ago
2

सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पिटीशन दाखल करणार : विजय वडेट्टीवार

लोणावळा (जि पुणे) : सध्या कोविडच्या परिस्थितीत राज्य सरकारला इंपेरिकल डाटा गोळा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडे जो डाटा आहे, तो त्यांनी आम्हाला द्यावा जेणेकरून आम्ही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढील कार्यवाही करू शकू. यासाठी आम्ही सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश द्यावेत की, त्यांच्याकडे असलेला इंपेरिकल डाटा त्यांनी महाराष्ट्र सरकारला द्यावा, असे राज्याचे मदत पुनर्वसन व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार आज येथे म्हणाले.

अतुल मेहेरे

#vijaywadettiwar #pune

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...