OBC Reservation:ओबीसींना डावलुन या देशात कोणीही काहीच करू शकणार नाही : सुनील केदार | Sarakarnama

4 years ago

अतुल मेहेरे
लोणावळा (जि. पुणे) : ओबीसी समाजासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. हा दिवस देशाच्या इतिहासात ओबीसींसाठी माईलस्टोन ठरणार आहे. राजकीय पक्ष जरी वेगवेगळी आंदोलने करत असतील, तरीही ओबीसींच्या प्रश्नावर सर्व पक्षातील नेते आज येथे एकत्र येत आहेत. यामधून ओबीसींसाठी चांगलेच फलित येणार असल्याचा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी येथे व्यक्त केला.
#OBC #OBCreservation #OBCaarakshan #Politicalreservation #SunilKedar #MinisterSunilKedar
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...