राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार मजबूत- शरद पवार | Baramati | Sharad Pawar|NCP|Politics|Sarkarnama

3 years ago
1

बारामती : सरकारची स्थापना झाली त्या वेळेस काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यावतीने बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अजित पवार व जयंत पाटील यांच्यावर समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होईल त्यावेळेस हे सहा नेते एकत्र बसून चर्चा करून त्यातून मार्ग काढतात, त्यामुळे हे सरकार मजबूत आणि स्थिर आहे, सरकारला कसलाही धोका नाही असा स्पष्ट निर्वाळा शरद पवार यांनी बारामती गोविंदबाग येथे पत्रकारांशी संवाद साधतांना दिला.
#SharadPawar #NCP #Congress #Shivsena #Baramati #MaharashtraPolitics #BaramatiNews #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...