कडक निर्बंध लादण्याची वेळ सातारकरांनी आणू नये : Balasaheb Patil |Satara | Coronavirus| Sarkarnama

3 years ago
1

सातारा : कोरोना रूग्ण वाढीचा आलेख जिल्ह्यात वाढत आहे. हा आलेख असाच वाढत राहिला तर आपण ज्या पातळीवर आहोत त्यावर बाधितांचा आकडा गेल्यास पुन्हा आपल्याला कडक निर्बंध लावले जातील. त्यामुळे नागरीकांनी गर्दी न करता काळजी घेऊन कोरोनाची मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
#Satara #BalasahebPatil #Coronavirus #Coronapatients #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...