0:00 / 0:00

15 seconds

15 seconds

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर 'ते' इतके उदासीन का- नरेंद्र पाटील | Maharashtra | Sarakarnama

3 years ago

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर 'ते' इतके उदासीन का- नरेंद्र पाटील

पंढरपूर : ''शरद पवार देशाच्या राजकारणाचे चाणक्य म्हणून ओळखले जातात, असा कुठलाही प्रश्न नाही, जो त्यांना माहित नाही, सर्व प्रश्न त्यांना माहित आहे. ते प्रश्न सोडवू शकतात. पण मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर ते इतके उदासीन का, असा सवाल माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे.

#marathaaarakshan #narendrapatil #pandharpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

0 Comments

  • 0/2000