पब, डिस्को बारना सवलतीचा प्रसाद; गणेशोत्सव मात्र बंदीवासात..... | Politics | Maharashtra|Sarkarnama

3 years ago
1

गणेशोत्सव कोरोना काळात साध्या पद्धतीने साजरा करण्याचा आदेश राज्य सरकारने दिल्याने भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. पब' डिस्को बार यांना सवलती देत असताना गणेशोत्सव मात्र निर्बंध आत साजरा करावा लागत आहे. याबद्दल शेलार यांनी नाराजी व्यक्त केली.
#ashishshelar #BJP #Stategovernment #ganeshotsav #Restrictions #Discobar #pub #Mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...