आदित्य ठाकरे यांच्या वासस्थायाबाहेर केलं आंदोलन | Sambhaji Brigade | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

आदित्य ठाकरे यांच्या वासस्थायाबाहेर केलं आंदोलन

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर संभाजी ब्रिगेड संघटनेच आंदोलन.
मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि इतर विषयी चर्चा करण्यासाठी संभाजी ब्रिगेड यांनी पत्र लिहून मागतली होती वेळ.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना वेळ न दिल्याने मंत्रालयाच्या बाजूला आदित्य ठाकरे यांच्या वासस्थायाबाहेर केलं आंदोलन.
आंदोलन करणार्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.

#marathaarakshan #SambhajiBrigade #AdityaThackeray

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...