Attack on MLA's Car: आमदार पडळकर यांच्या गाडीवर हल्ला | Gopichand Padalkar | Sarakarnama |

3 years ago
1

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापूरमध्ये दगडफेक करण्यात आली. हे कृत्य कोणाचे आहे, हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत असल्याचा आरोप पडळकर यांनी केला. तसेच अशा हल्ल्यांनी आपण घाबरणार नसल्याचा दावा केला.
#GopichandPadalkar #MLA #AttackOnPadlkarscar #AttackonMLAscar
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...