पुणे महापालिकेवर राष्ट्रवादीचा असा फडकविणार झेंडा | Prashant Jagtap Interview | Sarakarnama |

3 years ago
1

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सत्ताधारी भाजप विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने गेल्या पाच वर्षांच पुण्याला पिछाडीवर ठेवल्याने त्यांची सत्ता जाणार असल्याचे निश्चित असल्याचे सांगत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्याही राजकीय अस्ताची ती सुरवात असल्याचा दावा जगताप यांनी सरकारनामाशी बोलताना केला.
#PrashantJagtap #Interview #Sarkarnama #NCP #ExMayorPune #NCPleader #PMC #PMCelection
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...