एमआयएमला मत म्हणजे भाजपला मत : आमदार प्रणिती शिंदे | Solapur | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago

एमआयएमला मत म्हणजे भाजपला मत : आमदार प्रणिती शिंदे

सोलापूर : कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन असताना नरेंद्र मोदी सरकारने ज्या पद्धतीने काम करणे अपेक्षित होते, त्याप्रमाणे ते झाले नाही. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यांचा मुबलक पुरवठा करण्यात केंद्र सरकार कमी पडलं; म्हणून देशात मृत्यूचे प्रमाण वाढले. तरीसुद्धा काही लोक भारतीय जनता पक्षाला मत देतात. काही नागरिक भाजपला मत देत नसतील तर ते एमआयएमला मत देतात. मात्र, एमआयएमला मत म्हणजेच भाजपला मत, असा आरोप काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला.

#pranitishinde #solapur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...