नारायण राणेंचा सेनेवर हल्लाबोल| Narayan Rane | Politics | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
2

सिंधुदुर्ग : राज्यातील विधीमंडळाचे अधिवेशन फक्त सत्ताधारी तीन पक्षाचं आहे. महाराष्ट्रात जटील, गंभीर प्रश्न असताना सरकार दोन दिवसाचं अधिवेशन घेऊन पळ काढत आहे.अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घ्यायची असते. मात्र ते पळून गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणतेही गांभीर्य नसल्यामुळे त्यांनी दोन दिवसाचं अधिवेशन ठेवले आहे. एका बाजूला स्वतःला वाघ म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने कोल्ह्यासारखा पळ काढायचा, असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर केला आहे.
#NarayanRane #BJP #Shivsena #konkan #Politics

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...