महाराष्ट्राच्या नवीन कृषी कायद्यात नवीन काय आहे? | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

महाराष्ट्राच्या नवीन कृषी कायद्यात नवीन काय आहे?

महाराष्ट्र सरकारने नवीन कृषी कायदे आज विधीमंडळात मांडले. केंद्र सरकारच्या कायद्यांपेक्षा हे कायदे कसे वेगळे आहेत, हे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सविस्तरपणे सांगितले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याच्या विरोधात फौजदारीची तरतूद केल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

#DadajiBhuse #MaharashtraVidhansabha

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...