दिलीप कुमार यांची 'ती' इच्छा राहिली अपूर्ण | Dilip Kumar | Nashik | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
2

दिलीप कुमार यांची 'ती' इच्छा राहिली अपूर्ण

नाशिक : अभिनेते दिलीपकुमार यांचे कुटुंब देवळालीचे. येथील आई व वडिलांच्या कबरीच्या मध्ये मला दफन करावे ही दिलीपकुमार यांची इच्छा होती. त्यासाठी जागा राखीव होती. मात्र दफनविधी जुहू दफनभूमीत होणार असल्याने त्यांची ती इच्छा अपूर्ण राहणार आहे.

#DilipKumar #nashik

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...