दानवे यांच्या बंगल्या समोर भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष.... | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

जालना : दानवे यांच्या बंगल्या समोर भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष....

Anchor : खा.रावसाहेब दानवे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्री मंडळात रेल्वे व कोळसा,खान राज्य मंत्री पदी निवड होताच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील बंगल्या सामोर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्याकडून जल्लोष साजरा करण्यात आला.या वेळी कार्यकर्त्यांनी फटाके फाडून जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळातून डीचू मिळणार असल्याच्या बातम्यांनी दिवसभर वाऱ्या सारख्या पसरल्या होत्या.त्यामुळं कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली होती.केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना पुन्हा "चकवा" देत मंत्री पद मिळवल्याने कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे....

#RaosahebDanve #Jalna

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...