मुंडे, खडसे हसत राहिल्या अन् भारती पवार मंत्री झाल्या ! | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

मुंडे, खडसे हसत राहिल्या अन् भारती पवार मंत्री झाल्या !

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डाँ. भारती पवार यांची काल केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. त्यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. तर दुसरीकडे खासदार डाँ. प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नाही, यावरुन सोशल मीडियात चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारती पवार यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी उलटसुलट चर्चा करीत आहेत.

#bharatipawar #nashik

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...