भाजपचं हे वागणं लोकांना आवडत नाही | Jayant Patil | NCP| BJP | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago

सूडाचे राजकारण लोकांना आवडत नाही. भाजप नेमकं तेच करत आहे. जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींना सूडाने वागवले. तसेच भाजपची मंडळी विरोधकांना वागवत आहेत. जनता हे फार काळ सहन करेल असे वाटत नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला दिला.

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...