PCMC Election:राष्ट्रवादीशी योग्य वेळी आघाडी करु,पण.. | Sanjay Raut | Sarakarnama

3 years ago
1

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी योग्य वेळी आघाडी करु,पण ती सन्मानाने पाहिजे, तर चर्चा करु,असे शिवसेना नेते आणि मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये सांगितले. पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये निम्मे राष्ट्रवादी आणि काँग्रेस असून आता ते परत जातील.त्यामुळे येथे शिवसेना हाच ओरिजिनल पक्ष असल्याचे ते म्हणाले.सत्ताधारी आमदारांसह त्यांचे प्रमुख पदाधिकारी हे ठेकेदारीत गुंतले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
#SanjayRaut #Shivsena #NCP #PCMCElection #PimpriChinchwad
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...