Supriya sule यांना पंढरपुरात ब्राह्मण समाज बांधवांनी घातला घेराव | Brahmin community | Sarkarnama

2 years ago

Brahmin community in Pandharpur | खासदार सुप्रिया सुळे यांना पंढरपुरात ब्राह्मण समाज बांधवांनी घातला घेराव
आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पंढरपुरात खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule ) यांना ब्राम्हण समाजाने (Brahmin community in Pandharpur ) घातला घेराव. आमदार मिटकरी यांनी सांगली जिल्ह्यात झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात ब्राम्हण समाजातील पुरोहिता विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. वारंवार अशा पद्धतीचे वक्तव्य केले जात आहे. ब्राम्हण समाज बांधवांनी या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून ट्विट करावे. अशी मागणी त्यांनी सुळे यांच्याकडे केली. पण तुम्ही दुखावला असल तर मी सांगते. आपण वाईट वाटून घेऊन नका. अशा शब्दात ब्राम्हण समाज बांधवांची समजूत काढत वेळ मारून नेली. पण यावेळी ब्राम्हण समाज बांधव आक्रमक झाल्याचे दिसून आले.
#Sarkarnama #Supriyasule #Pandharpur #AmolMitkari #MLA #Brahmincommunity

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

► For Breaking and Live Political News Updates Visit Us at: https://www.sarkarnama.in

►For Latest Political Trends Follow us on Twitter: https://twitter.com/SarkarnamaNews

► Like Follow and Share Us on Facebook: https://www.facebook.com/SarkarnamaNews

► Follow us on Instagram: https://www.instagram.com/sarkarnamanews/

► For Trending News Videos Subscribe Us at: https://www.youtube.com/channel/UCzyyAyoJafObW5j76xaKTsQ

► Download Sarkarnama APP Today: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.sarkarnama

Watch Latest and Trending Videos Here:

► Watch Sarkarnama Political Video News here : https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2Yik0FoZeoxnDONWu7-fo_Id

► Political Top Marathi News: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YhI1utsJmpdjBAE3dXYMeKO

► Watch Sarkarnama Special Video Stories here: https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjQwTQEEEeigfxwl-1M_kSJ

Loading comments...