व्हॉट्सअॅपनं केंद्र सरकारविरोधातील लढ्यात अखेर माघार घेतलीये | whatsapp | Maharashtra | Sarkarnama

3 years ago
2

व्हॉट्सअॅपनं केंद्र सरकारविरोधातील लढ्यात अखेर माघार घेतलीये
नवी प्रायव्हसी पॉलिसीची सक्ती आता व्हॉट्सअॅप तुमच्यावर करू शकणार नाहीये.. कारण व्हॉट्सअॅपनं केंद्र सरकारविरोधातील लढ्यात अखेर माघार घेतलीये.. नवा डाटा कायदा येईरपर्यंत व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी फीचर्सची सक्ती करणार नाही, असं आश्वासन आज व्हॉट्सअॅपनं दिल्ली हायकोर्टात दिलं. भारत सरकार जोपर्यंत नवा कायदा आणत नाही, तोपर्यंत आमची नवी पॉलिसी आम्ही स्थगित करत आहोत.. नवा कायदा आल्यावर आम्ही आमची प्रायव्हसी पॉलिसी आणू, असं व्हॉट्सअॅपचे वकील हरिश साळवे यांनी कोर्टाला दिली..
#Whatsapp #PrashantMali #Newpolicy #Newprivacyfeatures

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...