रेल्वे मंत्रालयाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये चालणार - रावसाहेब दानवे | Raosaheb Danve | Sarkarnama

3 years ago
2

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेऊन रेल्वे मंत्रालयाचा कारभार यापुढे सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे रेल्वे मंत्रालयाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये चालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.देशाचे ऊर्जावान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिवसाचे अठरा तास काम करतात, रेल्वेचे कर्मचारी 24 तास काम करतात, मग रेल्वे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी अधिक काम का करू नये. या भावनेतून आणि सर्वसामान्यांचे रेल्वे खात्याशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.
#NarendraModi #PM #RaosahebDanve #Railway #Maharashtra #Railwayminister

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...