अन् बारमालकाने केली विजय वडेट्टीवारांच्या फोटोची पूजा | vijay wadettiwar |Bar |Chandrapur|Sarkarnama

3 years ago
1

चंद्रपूर - तब्बल ६ वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे दारू दुकाने आणि बार मालकांसह या व्यवसायात काम करणाऱ्यांमध्ये आनंद आहे. एका बारमालकाने तर आनंदाच्या भरात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा केली. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. आपला आनंद सेलिब्रिट करण्यासाठी चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमधे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिमा लावली गेली आहे. या बार उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी वडेट्टीवार यांच्या प्रतिमेची साग्रसंगीत पूजा केली गेली.
#chandrapur #Bar #vijaywadettiwar #Vidarbha #socialmedia #greenparkbar

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...