मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बेशरमाचे झाड लावेन | Ravi Rana | MLA | Politics | Maharashtra|Sarkarnama

3 years ago

आमदार रवी राणा यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली आहे. एमपीएससी परीक्षा वेळेत न घेतल्याबद्दल स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या विद्यार्थ्याच्या मागणीकडे सरकारने लक्ष दिले नाही. आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबाला मदत केली नाही. त्यामुळे अशा बेशरम मुख्यमंत्र्याच्या घरासमोर बेशरमाचे झाड लावणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

#RaviRana #MLA #MPSC #uddhavthackeray #Mumbai #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...