ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर पोलिसांच्या नजर कैदेत: अनुयायी पंढरीत दाखल | Sarakarnama

3 years ago
2

पंढरपूर : ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर सातारा पोलीसांच्या नजर कैदेत असले तरी त्यांच्या अनुयायींनी मात्र, पोलीसांना चकवा देत आळंदी पंढरपूर ‌आषाढी‌‌ पायी वारी पूर्ण केली.
#BandaTatyaKaradkar #Pandharpur #Warkari #Wari #PandharpurWari
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...