पंकजाताई कार्यकर्त्यांना समजाविण्यासाठी सक्षम | Pravin Darekar | Maharashtra | Sarakarnama

4 years ago
3

पंकजाताई कार्यकर्त्यांना समजाविण्यासाठी सक्षम

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याचे खंडन करत काही कार्यकर्ते नाराज असू शकतात असे सांगितले. मात्र त्यांना समजाविण्यासाठी पंकजा मुंडे सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

#Pravindarekar #PankajaMunde

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...