पटोलेंना केंद्र सरकार म्हणायचं होतं, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला : एच. के. पाटील |Sarakarnama

3 years ago
1

पटोलेंना केंद्र सरकार म्हणायचं होतं, त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला : एच. के. पाटील

मुंबई : स्वबळाचा नारा देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोप केला आहे. यावर काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पाटील म्हणाले की, पटोलेंना केंद्र सरकार म्हणायचं होतं, पण त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. त्यांनी यापूर्वी खुलासा केला आहे.

#HKPatil #NanaPatole #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...