Pankaja Munde Uncut : कार्यकर्त्यांसमोर केलेले अनकट भाषण | Pankaja Munde | Sarakarnama

3 years ago

Pankaja Munde Uncut : पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यानंतर कार्यकर्त्यांसमोर केलेले अनकट भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांसमोर केलेले अनकट भाषण

माझा परिवार फक्त प्रीतम मुंडे आहे का? मला गोपीनाथ मुंडेंनी परळीची जागा जिंकण्यासाठी राजकारणात आणलं का, असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी आपण सर्व समाजाचे नेतृत्व करण्यासाठी तयार आहोत, असे सांगत पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर दिला.

#PankajaMunde

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...