Nagpur : ‘त्या’ सरकारच्या काळात इम्पेरिकल डाटामध्ये ६९ लाख चुका |Politics| Maharashtra | Sarakarnama

3 years ago
2

Nagpur : ‘त्या’ सरकारच्या काळात इम्पेरिकल डाटामध्ये ६९ लाख चुका

Nagpur : महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाहीये. म्हणून तिन्ही पक्ष वेगवेगळी भूमिका मांडून समाजाची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. ५ जुलै २०२१ ला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, ३ जुलै २०१५ ला केंद्र सरकारने राज्य सरकारला जे पत्र पाठवले, त्यामध्ये केंद्राने स्पष्ट म्हटले आहे की पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना इम्पेरिकल डाटामध्ये ६९.१ लाख चुका झाल्या होत्या. त्यामुळे हा डाटा ओबीसी आरक्षणासाठी वापरू नये. त्यामुळे आता राज्य सरकारने नवीन डाटा तयार करावा आणि तीन महिन्यांच्या आत ओबीसींना आरक्षण द्यावे, असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे सांगितले.

#OBCReservation #ChandrashekharBawankule #nagpur

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...