Big Announcement From Raosaheb Danve : दानवे यांची कोकणवासियांसाठी महत्वाची घोषणा | Sarakarnama

4 years ago
2

Big Announcement From Raosaheb Danve : दानवे यांची कोकणवासियांसाठी महत्वाची घोषणा

गणपती उत्सव २०२१ दरम्यान प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी सेंट्रल रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / पनवेल आणि सावंतवाडी रोड / रत्नागिरी दरम्यान विशेष 72 गाड्या चालवणार आहोत. कोकणवासियांची गैरसोय होणार नाही याची पुर्ण काळजी आम्ही घेत असल्याची घोषणा नवीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

#raosahebdanvepatil

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...