Raosaheb Danve: पीकविम्याला मुदतवाढ द्यावी राज्यसरकारला विनंती | Sarakarnama

3 years ago

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या चालू हंगामासाठी पीकविमा काढण्याची आजची शेवटची मुदत आहे. मात्र गेल्या वर्षी ह्या पीकविम्याच्या बाबतीत प्रचंड गोंधळ झाले होते. तसंच शेतकऱ्यांना वेबसाईट संदर्भातल्या समस्यांसह अनेक तांत्रिक अडचणींनाही सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे पीकविम्याला मुदतवाढ द्यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. केंद्र सरकार पीकविम्याला मुदतवाढ देण्यास तयार आहे. मात्र, त्यासाठी महाराष्ट्र राज्यसरकार कडून तशी विनंती अथवा मागणी यायला हवी.
#CropLoan #CropLoanValitidy #ValidityExtend #MaharashtraGoverment #CentralGoverment #Farmer #RaosahebDanve
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...