Allegations by Kirit Somaiya:पाऊस असो की ईडीची कारवाई किरीट सोमय्या यांची जोरदार बॅटिंग |Sarakarnama

4 years ago

महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जोरदार आऱोप केले असून मुंबईत पावसळ्यात तुंबण्याचे कारण शिवसेनेचा भ्रष्टाचार असल्याचा दावा त्यांनी केली तर ईडीच्या कारवाई कोणाकोणावर होणार, याचे नंबरच त्यांनी सांगितले. पाहा हे सोमय्यांचे हे दोन व्हिडीओ.
#KiritSomaiya #Shivsena #MumbaiRain #AnilDeshmukh #EDraid #MumbaiLandslide
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...