Prithviraj Chavan: मी मुख्यमंत्री असताना असताना ४९ कारखाने कमी किंमतीत विकले गेले | Sarakarnama

4 years ago

कऱ्हाड ः मी मुख्यमंत्री असताना असताना ४९ कारखाने कमी किंमतीत विकले गेले. खासगी लोकांनी ते विकत घेतले त्याची चौकशी सुरु होती. चौकशीत काय निष्पन्न झाले ते सर्वांना माहिती आहे. एखादा भ्रष्टाचार होणे वेगळे आणि मनीलॉड्रींग होणे वेगळे. जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात मनीलॉड्रींगसंदर्भातील काही विषय आहे का याची चौकशीसाठी इडीची कारवाई असेल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
#PrithvirajChavan #ExCM #CongressLeader #SugercaneFactory
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...