Jalgaon : मंत्रिपदासाठी राठोडांचे शक्तीप्रदर्शन अन् मुख्यमंत्री घेणार निर्णय | Jalgaon | Sarakarnama

3 years ago

Jalgaon : मंत्रिपदासाठी राठोडांचे शक्तीप्रदर्शन अन् मुख्यमंत्री घेणार निर्णय

जळगाव : माझ्या मंत्रिपदाबाबत विरोधकांनी कितीही विरोध केला तरी अंतीम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे मत शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री संजय राठोड यांनी जळगाव येथे बोलताना व्यक्त केले.

#SanjayRathod #jalgaon

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...