एसीचा वाद पेटला, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांत तू तू - मै मै... | Sarakarnama |

3 years ago
1

अमरावती ः नियोजन भवन कार्यालयातील वातानुकूलित यंत्र (एसी) काढल्यावरून रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी राम लंकेचे व जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यातील वाद पेटला. या वादाची व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होते आहे. व्हिडिओमध्ये उपजिल्हाधिकारी असंसदीय भाषेत बोलताना दिसत आहे.
#Amravati #ACissue #RamLanke #VarshaBhakare #Viralvideo
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...