No comments on Nana Patole: पटोलेंवर बोलण्याची माझी मुळीच इच्छा नाही : प्रफुल्ल पटेल| Sarakarnama

3 years ago

भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट ही कोणत्याही प्रकारची राजकिय नव्हती. सहकार बँकिग क्षेत्रात अनेक बदल झालेले आहेत, त्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यामुळे कुणी या भेटीकडे राजकीय दृष्टीने पाहण्याची गरज नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी गोंदियात प्रसारमाध्यमांशी बोलून पवार-मोदी भेटीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
#Bhandara #PrafulPatel #NanaPatole #congress
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...