Anil Deshmukh Missing : ''अनिल देशमुख गायब..कोणाला दिसले तर कळवा'' | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

Anil Deshmukh Missing : ''अनिल देशमुख गायब..कोणाला दिसले तर कळवा''

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी समाजमाध्यमावरुन व्हिडिओ शेअर केला आहे. किरीट सोमय्या व्हिडिओमध्ये म्हणतात की, अनिल देशमुख हे गायब झाले आहेत. ते सापडत नाही त्यांनी एक हजार कोटींची माया जमवली आहे. शंभर कोटीचा गैरव्यवहार सिद्ध झाला आहे. ते कुणाला दिसले तर कळवा.

#KiritSomaiya #anildeshmukh #mumbai

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...