Rahul Gandhi Worked As A Troll : Sambit Patra | Sambit Patra | Politics | Maharashtra | Sarakarnama

2 years ago
1

Rahul Gandhi Worked As A Troll : Sambit Patra

BJP ने Congress नेते Rahul Gandhi आणि दिल्लीचे मुख्यमंत्री Arvind Kejriwal यांच्यावर जोरदार टीका केली. कोरोनाच्या संकटात आॅ्क्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती Congress आणि `AAP`च्या सरकरांनी उच्च न्यायलयात दिली. मात्र मोदी सरकारवर चुकीचे आरोप करण्यातच त्यांनी धन्यता मांडली, अशी टीका BJP चे प्रवक्ते Sambit Patra यांनी केली.

#SambitPatra #RahulGandhi #ArvindKejriwal #BJP #Congress #AAP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...