Shelar's Allegations Against Shivsena : शिवसेनेचे ब्लॅक मेलिंगचे धंदे | Ashish Shelar | Sarakarnama

3 years ago

Shelar's Allegations Against Shivsena : शिवसेनेचे ब्लॅक मेलिंगचे धंदे

Shivsena चे ब्लॅक मेलिंगचे धंदे माहिती असून ते पिंपरी चिंचवडमध्येही smart city च्या ठेकेदारांना ब्लॅकमेल करीत असल्याचा सनसनाटी allegations BJP नेते आणि माजी मंत्री Ashish Shelar यांनी बुधवारी पिंपरीत केला. अजित पवारांच्या वाढदिवशी एखादा गुन्हेगार त्यांच्या अभिष्टचिंतनाचे flex लावतो,ही त्यांच्या पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची बाब आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

#ashishshelar #AjitPawar #Shivsena #BJP

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...