Ajit Dada Birthday:अजितदादांचा वक्तशीरपणा तरुणांना ऊर्जा देतो: विजयसिंह पंडित | Sarkarnama

3 years ago

बीड : आमचे नेते अजितदादा यांच्यातील वक्तशीरपणा आमच्या सारख्या तरूण कार्यकर्त्यांठी प्रेरणा देणार आहे. यातून उर्जा घेऊनच आम्ही वाटचाल करत असतो. गोदावरी नदीवर व शिंदफनेच्या कुशीत वसलेला आहे. दादांच्या संकल्पनेतून या नद्यावर बॅरेजेस टाकण्याचे काम झाल्याने या भागातील सिंचनाला फायदा झाला, अशी भावना विजयसिंह शिवाजीराव पंडित यांनी व्यक केली. (ADVT)

#VijaysinhPandit #Ajitpawar #Beed #NCP #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा

#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...