Deshmukh Will Have to Stay In Jail With Vaze : किरीट सोमय्या | Politics | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

Deshmukh Will Have to Stay In Jail With Vaze : किरीट सोमय्या

माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर BJP चे माजी खासदार Kirit Somaiya यांनी आपली टीका आणखी टोकदार केली आहे. सध्या भूमिगत असलेल्या देशमुखांना एक दिवस आरोप Sachin Vaze सोबत कोठडीत राहावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

#KiritSomaiya #anildeshmukh #SachinVaze

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...