Khot's Unique Style Of Wishing Fadnavis : भर पावसात शुभेच्छा! | Sadabhau Khot | Sarakarnama

3 years ago

Khot's Unique Style Of Wishing Fadnavis : भर पावसात शुभेच्छा!

विरोधी पक्षनेते Devendra Fadnavis यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या बंधाऱ्यावर ओसंडून वाहणाऱ्या पाण्यामध्ये उतरून पाणीपूजन करत Devendra Fadnavis यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

#sadabhaukhot #DevendraFadnavis

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...