BJP Helps Swapnil Lonkar's Family : मदतीचा मोठा हात | Swapnil Lonkar | Sarakarnama

4 years ago
2

BJP Helps Swapnil Lonkar's Family : मदतीचा मोठा हात

MPSC परीक्षेतील मुलाखती न झाल्याने आत्महत्या केलेल्या Swapnil Lonkar च्या कुटुंबाला BJP च्या नेत्यांनी सुमारे 19.50 लाख रुपयांची मदत करत त्यांचे कर्ज फेडण्यासाठी मदत केली. माजी मु्ख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली. भविष्यात पुन्हा Swapnil Lonkar सारख्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागणार नाही, अशी काळजी घेण्याची ग्वाही Fadnavis यांनी दिली.

#swapnillonkar #DevendraFadnavis #BJP #mpscexam

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...