Mahad: पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना मदतीसाठी अडचणी | Mahad | Maharashtra | Sarakarnama

3 years ago
1

Mahad: पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांना मदतीसाठी अडचणी

Mahad: पूरामध्ये अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दरड कोसळ्यामुळे आणि अनेक रस्ते पाण्यासाठी असल्याने त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्यास अडणी निर्माण होत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते Pravin Darekar यांनी सांगितले की ''Mahad ला जायचा आमचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, टोळ फाट्याला प्रचंड पाणी असल्याकारणाने आम्ही थांबलेलो आहोत. एन. डी. आर. एफच्या मदतीने बोटीने पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

#Pravindarekar #Mahad

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Loading comments...